दोन हृदयांचं मिलन, दोन कुटुंबांचा संगम
हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!
१३ . ०५ . २०२५


कै. गणपत शिवराम धोत्रे रा.सांगरुण यांचे नातु
श्री. बाळासाहेब गणपत धोत्रे रा.पुणे यांचे द्वितीय चिरंजीव
कै. आत्माराम विष्णु कावडे यांची नात
श्री. दत्तात्रय आत्माराम कावडे
रा. सासवड यांची तृतीय कन्या
हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!
मंगळवार, १३ मे, २०२५ रोजी सायं. ०६ वा.५३ मि.
न्यू काळे लॉनस अँड बँक्वेट हॉल २,
सासवड-हडपसर रोड,
H.P. पेट्रोल पंपासमोर ,काळेवाडी, ता. पुरंदर जि. पुणे